महाराष्ट्राच्या कडेकपा-यांना लिहितं-वाचतं करणारा एक महान कर्मयोगी “कर्मवीर भाऊराव पाटील”
कर्मवीर भाऊरावांनी महाराष्ट्राच्या कड्या-कपा–यांना लिहितं-वाचतं केले.संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे तेराव्या शतकात महाराष्ट्रावर जेवढे उपकार आहेत,तेवढेच या ज्ञानवंत कर्मवीर भाऊरावांचे विसाव्या शतकात महाराष्ट्रावर उपकार आहेत.प्रत्येक गावात एखादे देऊळ असे असते की,ज्याचे शिखर कित्तेक कोसावरून दिसते.महाराष्ट्राच्या लोकजीवनात अशी शिखरे सोन्याच्या कळसाने सजलेली आपल्याला जगाच्या पाठीवरून कोठूनही दिसतील,त्यातील कर्मवीर भाऊराव पाटील हे एक सोन्याच्या कळसाचे उत्तुंग शिखर आहे.या देवळातील…
Read more