विद्यालयात सुरू असलेले उपक्रम
१. दैनंदिन इंग्रजी परिपाठ
२.स्कुल app च्या माध्यमातून पालकांना दैनंदीन हजेरीचा रिपोर्ट व सूचना
३.स्पोकन इंग्लिश प्रोजेक्ट
४. विकसनशील विद्यार्थी जादा मार्गदर्शन वर्ग
५.संगणक प्रशिक्षण
६.वाचन कोपरा
७. वाढदिवस अभिष्टचिंतन व विद्यालयास पुस्तक भेट
८.आर्थिकदृष्टया कमकुवत विद्यार्थ्यांना ट्रस्टच्या माध्यमातून मदत
९.रयत मिनी गुरुकुल
१०. डिजिटल प्रणालीचा अध्यापनात वापर
११. विज्ञान व गणित प्रयोगशाळेचा वापर
१३. बाह्य तज्ज्ञ मार्गदर्शन
१४.करिअर मार्गदर्शन
१५.कर्मवीर विद्याप्रबोधिनी प्रमाणपत्र परीक्षा
१६.रयत प्रज्ञाशोध परीक्षा
१७.रयत ऑलिम्पियाड परीक्षा
१८.शिष्यवृत्ती परीक्षा
१९.शासकीय चित्रकला परीक्षा
२०.आर.एस.पी.
२१.विज्ञान प्रदर्शन सहभाग
२२.सामाजिक संस्थांचे उपक्रम
२३.क्षेत्रभेटी
२४.शैक्षणिक सहली
२५.विविध पातळीवरील वक्तृत्व,निबंध,प्रश्नमंजुषा स्पर्धा सहभाग
२६.शालांतर्गत स्पर्धा
२७.क्रीडा महोत्सव
२८.व्याख्यानमाला
२९.आठवीपर्यंत मोफत पाठयपुस्तके
३०.सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
३१.बोलक्या भिंती प्रकल्प
३२.पालक सभांचे आयोजन
३४.गाडगेबाबा पुण्यतिथी व स्वच्छता अभियान
३५.वृक्षारोपण
३६.अंधश्रद्धा निर्मूलन विषयक जागृती
३७. १००% उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांचे मासिक अभिनंदन
३८. लेझीम पथक